Mission

MLA Praniti Shinde emphasizes the crucial role of youth in shaping social and cultural change. Their active involvement in politics and civic activities brings diverse perspectives, challenges societal norms, advocates for social justice, and contributes to positive movements, ensuring government policies address the needs of all generations for a healthy democracy.

Public Welfare

श्री मार्कंडेय जलतरण तलाव तत्काळ चालु करावा आमदार प्रणिती शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन विजापूर रोड येथील जलतरण तलाव चालु करण्यासाठीही मागणी

रमाई आवास योजनेतील ढिसाळ कारभार आला समोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक निधी असतानाही लाभार्थी लाभापासून वंचित

सिव्हील मध्ये तीन महिन्यात सिटीस्कॅनची सोय आमदार प्रणिती शिंदे त्यांनी घेतली प्रधान सचिवांची भेट

विजापूर रोड भागातील रेल्वे अतिक्रमण पाडकामास स्थगिती .. आमदार प्रणिती शिंदे व रेल्वे DRM यांची संयुक्त बैठक

रावीव गांधी इंडोर स्टेडियम मैदान येथे सामाजिक सभागृह (चेंजिंग रुम) बांधणे या कामाचे आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते भुमिपुजन

औद्योगिक वसाहत, अक्क्लकोट रोड येथील विविध समस्यांबाबत व सोलापूर शहरातील अमृत योजनेअंतर्गत झालेल्या ड्रेनेज लाईन कामानंतरच्या पॅचओव्हर बाबत आढावा  आयुक्त यांच्याकडे बैठक संपन्न

Subscribe

Sign up to our newsletter and stay up to date

Subscribed!

Thank you for subscribing to our newsletter.

Address

Janvatsalya” ​Vinayak Nagar, Saat Rasta
Solapur 413001, IN

About us

MLA Praniti Shushilkumar Shinde emphasizes the crucial role of youth in shaping social and cultural change

Follow us